Nivadak Vishvasanvad ( निवडक विश्वसंवाद )
Nivadak Vishvasanvad ( निवडक विश्वसंवाद )
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
रूढ अर्थाने ज्यांना सेलिब्रिटी म्हणता येणार नाही, अशी अनेक मराठी मंडळी वेगळ्याच वाटेन चालत असतात. प्रसिध्दी, मानसन्मान, त्यातून मिळणारा पैसा या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपल्या मनाला पटेल, आवडेल ते काम ही मंडळी स्वान्त सुखाय करीत राहतात. विश्वसंवाद या मराठीतल्या पहिल्या पॉडकास्टवर येऊन गेलेल्या अनेक पाहुण्यांपैकी काही निवडक पाहुण्यांशी झालेल्या अनेक पाहुण्यांपैकी काही निवडक पाहुण्यांशी झालेल्या गप्पांवर आधारित हे पुस्तक. पॉडकास्ट ते पुस्तक अशा माध्यमांतराचंही मराठीतल हे पहिलच उदाहरण.
ISBN No. | :9789391469771 |
Author | :Mandar Kulkarni |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :243 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |