Skip to product information
1 of 2

akshardhara

Canvas ( कॅनव्हास )

Canvas ( कॅनव्हास )

Regular price Rs.153.00
Regular price Rs.170.00 Sale price Rs.153.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Hema Patwardhan

Publisher: Rajhans Prakashan

Pages: 131

Edition:

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

ही आहेत वेगवेगळी चित्रे.

काही कणचित्रे, काही क्षणचित्रे,

काही स्मरणचित्रे, काही कल्पनाचित्रे.

काही अतीतात खोल बुडी मारणारी,

काही भविष्यक्षितिजापार डोकावणारी.

काही आजच्या नैमित्तिक आयुष्याची.

काही चिरंतनाला स्पर्श करण्याची असोशी बाळगणारी.

या पानांवर साकारलेल्या रेखा- शब्दांच्या या चित्रांत भरलेले रंग अर्थांचे,

या चित्रांची रचना भावभावनांची अन मुक्त कल्पनांची. अशा नित्यनूतन चित्रचौकटींनी सजलेला कॅनव्हास

ISBN No. :9789391469788
Author :Hema Patwardhan
Publisher :Rajhans Prakashan
Binding :paperback
Pages :131
Language :Marathi
Edition :2022
View full details