Skip to product information
1 of 2

akshardhara

Devchapha ( देवचाफा )

Devchapha ( देवचाफा )

Regular price Rs.117.00
Regular price Rs.130.00 Sale price Rs.117.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

अशी सहजच नाही फुलली माझी कविता सगळी पानझड सोसावी लागली तिला कुरुप वाटावे अस्तित्वच अवघे इतके निष्पर्णही व्हावे लागले तिला अंत:करणातली सल तिने मूकपणे सोसली विजनवासात ती निमुट राहिली आर्ततेच्या खोल मातीत ती आपसूक रूजली दु:खाच्या बोडक्या फांदीवर मग गाभ्यातून उमलली सोसल्या तिने थंडपणे तप्त उन्हाच्या झळा अथांग अंधारात वावरताना सृजनाच्याही कळा आनंदमयी केला तिने वेदनेचा हुंकार आशावादी राहिली ती पचवताना नकार भावनांच्या दुष्काळातही एकेक हिरवी काडी शोधून विणलेला, बाभळीवरला खोपा माझी कविता कविता म्हणजे डोंगरकपार्‍यातून, ग्रीष्मकाहिली सोसून, फुलणारा एकला देवचाफा. 

ISBN No. :9789391469856
Author :Vidya Pol Jagtap
Publisher :Rajhans Prakashan
Binding :paperbag
Pages :118
Language :Marathi
Edition :2022
View full details