1
/
of
2
akshardhara
Phoenix ( फिनिक्स )
Phoenix ( फिनिक्स )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
फिनिक्स ही कादंबरी नाही. आणि ती कुणाची प्रेरक यशोगाथाही नाही. जीवनातल्या एका आघातातून विस्कटलेल्या आयुष्याची घडी बसवण्याच्या प्रवासाचे हे एक वस्तुनिष्ठ वर्णन आणि दर्शन आहे. हा प्रवास सांगणार्याला आणि लिहिणार्याला कुणाचाही राग नाही, लोभही नाही. जे घडल ते जसच्या तस सांगण्याची प्रबळ इच्छा आहे. मानसिक धक्क्यातून सावरायला लागलेला वेळ, मग निराशा, परावलंबित्व आणि त्यातून बाहेर पडण्याच्या जिद्दीतून जन्माला आलेली ध्येयासक्ती या मनाच्या प्रवासाच या पुस्तकामध्ये तपशीलवार वर्णन आहे. कुठलही भावनिक प्रदर्शन न करणार अस लेखन वाचायला मिळण ही आजच्या वाचकाची गरज आहे.
ISBN No. | :9789391469948 |
Author | :Dhananjay Godbole |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :164 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

