Madhyayigin Marathi Vadamay ( मध्ययुगीन मराठी वाडमय )
Madhyayigin Marathi Vadamay ( मध्ययुगीन मराठी वाडमय )
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मध्ययुगीन मराठी साहित्याचा इतिहास अनेक अर्थांनी समृध्द असा इतिहास आहे. संतकवी, पंडितकवी आणि शाहिरादी लोककवींनी मराठी भाषेचे आणि माणसांचे नाना प्रकार पोषण करणारे लिखित आणि मौखिक साहित्य या काळात निर्माण केले आहे.
आधुनिक मराठी वाड्मयामागे जवळजवळ एक हजार वर्षांचे हे जे गद्यपद्यात्मक सहित्य आहे, त्या साहित्याची प्राथमिक ओळख आणि त्याचे स्वरूप उलगडणारी लेख या पुस्तकात समाविष्ट आहेत. मराठीतल्या मान्यवर अभ्यासकांनी ते लिहिलेले आहेत आणि वर्षा तोडमल यांनी परिश्रमपूर्वक त्यांचे संपादन केले आहे.
ISBN No. | :9789391486129 |
Author | :Dr Varsha Todmal |
Publisher | :Continental Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :254 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |