Bhavchakra (भवचक्र)
Bhavchakra (भवचक्र)
Regular price
Rs.202.50
Regular price
Rs.225.00
Sale price
Rs.202.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher: Mihana Publications
Pages: 216
Edition: Latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:
पण हे करताना लेखिकेने एक गणपती मूर्तीला केंद्रस्थानी ठेवले आहे त्या मूर्तीचे प्राक्तन व त्या अनुषंगाने घडलेले प्रसंग व विविध व्यक्तींच्या वृत्ती यांच्याभोवती गुंफलेली प्रस्तुत कादंबरी वाचकांसाठी नक्कीच उत्कंठावर्धक ठरते लेखिकेने इतिहासकाळाचा वेध घेऊन त्या कालखंडातील महत्त्वाच्या घटनांशी हा प्रवास जोडून घेताना दाखवलेल लेखन कौशल्य वाचकांना लेखिकेच्या अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडवत कादंबरी साधारणत: तीन टप्प्यांमधील लेखन करताना लेखिकेच भवतालाच निरीक्षण कामी येत आणि भवचक्र परिपूर्ण होत
ISBN No. | :9789391486136 |
Binding | :Paperback |
Pages | :215 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |