Patrakarita Navya Sandhi Navi Avhane ( पत्रकारिता नव्या संधी नवी आव्हाने )
Patrakarita Navya Sandhi Navi Avhane ( पत्रकारिता नव्या संधी नवी आव्हाने )
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गेल्या ५ वर्षांमध्ये मीडियात झालेला बदल हा चक्रावून टाकणारा, धडकी भरवणारा आहे, पण त्याचबरोबर नवी उमेद जागवणारी आहे. जवळपास सगळ्या रिपोर्टसनुसार सगळ्यात जास्त news consummation हे आता मोबाईलवरच होणार आहे. व्हिडीओ, ऑडिओ आणि प्रिंट या तिनही गोष्टींची ताकद डिजिटलकडे आहे. २०२२ मध्ये स्मार्टफोन धारकांची संख्या ही तब्बल ८२ कोटींवर जाणार आहे. तर ६० कोटी लोकांकडे इंटरनेट असणार आहे. यावरून आर्थिक गणित किती मोठ असेल याचा अंदाज येईल. AI मुळे ६ कोटी नोकर्या जातील अस म्हटल जात. मात्र त्याचबरोबर १३ कोटी नव्या संधी तयार होणार आहेत. इंटरनेटवर प्रदेशिक भाषिकांच्या वाढीचे प्रमाण हे १८ ट्क्के तर इंग्रजी भाषिकांच्या वाढीचे प्रमाण हे १८ टक्के तर इंग्रजी भाषिकांची हीच वाढ ३ टक्के एवढी आहे.
ISBN No. | :9789391486167 |
Author | :Ajay Koutikawar |
Publisher | :Continental Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :194 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |