akshardhara
Jivan Sangram ( जीवन संग्राम )
Jivan Sangram ( जीवन संग्राम )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जिद्द, सचोटी आणि अविश्रांत मेहनत करण्याची तयारी असेल, तर माणूस परिस्थितीला हरवत जगण्याचा नवा आदर्श निर्माण करू शकतो. हा जीवन संग्राम वाचणार्या प्रत्येकाला त्याचा प्रत्यय येईल. ही कहाणी आहे रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातल्या विळे गावच्या वरच्या वाडीतील ताम्हणकर कुटुंबाची. कमावणारा एक आणि खाणारी दहा तोंडे यातून वाट्याला आलेल्या हलाकीच्या परिस्थितीत कुटुंबातला मोठा मुलगा गाव सोडतो आणि मुंबईत येतो. हाताला काम मिळत. अंगात बळ संचारत. मग एकेक करत आपल्या भावंडाना तो मुंबईत आणतो. फुटपाथवर राहून, खानावळीत जेऊन तो त्यांना शिक्षणाच्या मार्गावर उभ करतो. त्यातून घडत जातो हा लक्ष्मणचा जीवन संग्राम.. फुटपाथवरून सुरू होणारा आणि मुंबई म्युनसिपल को ऑप. बॅंकेच्या महाव्यवस्थापक पदापर्यंत पोचवणारा हा संघर्षशील परंतु तितकाच प्रेरणादायी प्रवास जगण्याकडे आणि जगाकडे बघण्याची नवी दृष्टी देणारा....
ISBN No. | :9789391547059 |
Author | :L R Tamhanakar |
Publisher | :Manovikas Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :159 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

