1
/
of
2
akshardhara
Balachi Kalaji Kashi Ghyal ( बाळाची काळजी कशी घ्याल )
Balachi Kalaji Kashi Ghyal ( बाळाची काळजी कशी घ्याल )
Regular price
Rs.202.50
Regular price
Rs.225.00
Sale price
Rs.202.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
बाळाच्या आरोग्यासाठी आईचा आहार कसा असावा यापासून ते बाळाला कोणता खाऊ द्यावा, कोणत्या लसी का घ्याव्यात, योग्य मानसिक विकासासाठी अमुक करा-तमुक करा एवढेच न सांगता शक्य तेथे असे का? ह्याची शास्त्रीय पायावर फोड करून सांगितली आहे. ताप, जुलाब आणि खोकला ह्या नेहमी आढळणार्या लक्षणांबाबतची शास्त्रीय माहिती ह्या पुस्तकात वाचत असतानाच रोग व त्याविरुध्द प्रतिकारशक्ती, रोगावरची उपाययोजना यांबाबतची काही सर्वसाधारण तत्त्वेही वाचकाला कळतील. तसेच गोवर, कांजिण्या, गालगुंड, जंत अॅनिमिया, कावीळ, अपघात, दमा, नेहमीचे कातडीचे आजार, तापामुळे येणार्या फिटस याबाबतची थोडक्यात, नेमकी, शास्त्रीय माहिती उपयोगी ठरेल.
ISBN No. | :9789391547219 |
Author | :Dr Anant Phadke |
Publisher | :Manovikas Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :124 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

