Skip to product information
1 of 2

akshardhara

Jag Badalanare Granth (जग बदलणारे ग्रंथ)

Jag Badalanare Granth (जग बदलणारे ग्रंथ)

Regular price Rs.449.10
Regular price Rs.499.00 Sale price Rs.449.10
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 432

Edition: 2023

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:

जगभरात आज धर्म अर्थ काम कला साहित्य विज्ञान तंत्रज्ञान मानसशास्त्र अनुवंशशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र राज्यशास्त्र गणित अशा अनेक शाखांमधल लिखाण ग्रंथांच्या रूपान निर्माण झाल यातल्या अनेक ग्रंथांनी जगावर प्रभाव टाकला यातले निवडक ५० ग्रंथ घेऊन त्यांची ऒळख करून देण्याचा प्रयत्न जग बदलणारे ग्रंथ मध्ये करण्यात आला आहे कुतुहल आणि ज्ञान यांची आस असणार्‍या प्रत्येकान आपल जगण अर्थपूर्ण आणि समृध्द करण्यासाठी दीपा देशमुख लिखित हा ग्रंथ वाचायलाच हवा

ISBN No. :9789385223167
Author :Deepa Deshmukh
Publisher :Manovikas Prakashan
Translator :-
Binding :Hardbound
Pages :432
Language :Marathi
Edition :2023

View full details