Skip to product information
1 of 1

akshardhara

Shibu Ani Rakshas (शिबू आणि राक्षस)

Shibu Ani Rakshas (शिबू आणि राक्षस)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आजच्या स्पर्धेच्या युगात भौतिक यश मिळवण्याच्या शर्यतीत ऊर फुटेस्तोवर धावणा-या मुलांच्या नैसर्गिक हळुवार संवेदनांना, त्यांच्या कल्पनाशक्तीला व माणुसकीला बोथट होण्यापासून वाचवायचे असेल तर केवळ अभिजात साहित्य व कला हीच आशास्थाने आहेत. सत्यजित रे यांच्या कथांमध्ये ते सामर्य आहे. त्याची प्रचिती वाचकांना हा कथासंग्रह नक्कीच देईल.

ISBN No. :9789391547349
Translator :Ranjana Pathak
Binding :Paperback
Pages :119
Language :Marathi
Edition :2021
View full details