1
/
of
2
akshardhara
So Good They Cant Ignore You ( सो गुड दे कान्ट इग्नोर यू )
So Good They Cant Ignore You ( सो गुड दे कान्ट इग्नोर यू )
Regular price
Rs.250.00
Regular price
Sale price
Rs.250.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा हा सल्ला करिअर निवडीसाठी घातक आहे. त्याऎवजी तुम्ही काय करायला हवं हे ऒळखा. सो गुड दे कान्ट इग्नोर यू या पुस्तकात लेखक लोक जे काम करतात तेच त्यांना का आवडू लागतं या प्रश्नाच्या शोधात निघाला आहे. स्वत:च्या कामावर बेहद खुश असलेले सेंद्रिय शेतकरी, उद्यम भांडवलदार, पटकथा लेखक, मुक्य संगणक प्रोग्रामर आणि इतरांना तो प्रत्यक्ष भेटला. ध्यासाचा पाठलाग करणं हीच कामातून समाधान मिळवण्याची गुरुकिल्ली आहे हे खूप पुराणं गृहीतक तो खोटं ठरवतो. प्रत्यक्ष जीवनातली उदाहरणं, अत्याधुनिक विज्ञान यातून बोध घेत, खात्रीने यशस्वी कारकीर्द घडवणार्या अधिक चांगल्या पर्यायी रणनीतीच्या तपशिलात तो जातो.
ISBN No. | :9789391547370 |
Author | :Cal Newport |
Publisher | :Manovikas Prakashan |
Translator | :Sanyogita Dhamdhere |
Binding | :Paperback |
Pages | :188 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

