Skip to product information
1 of 2

akshardhara

Dhagaadcha Chandra (ढगाआडचा चंद्र )

Dhagaadcha Chandra (ढगाआडचा चंद्र )

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

गोव्यातील हे पहिले दलित आत्मकथन.... एका गुराख्याचे बालपणातील जीवघेणे, दाहक असे अनुभव मराठी साहित्यात प्रथमच व्यक्त होत आहे... चंद्रकांत जाधव यांनी आपल्या आत्मकथनास 'ढगा आडचा नाही तर जातीयता, दारिद्रद्य, कर्मकांड विषमता,ठायीठायी होणारा अपमान, टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी पचवलेले हलाहल अशा अमावास्येच्या काळ्याकुट्ट रात्रीने या चंद्राला ग्रासून टाकलेले होते. दर. बाबासाहेब आंबडेकर यांच्या विचारांचा स्पर्श भगवान बुद्धाच्या प्रज्ञा, शील आणि करून ह्या दिव्य तेजाचे 'अंत दीप भव' म्हणजे स्वतःच स्वतःचा दीप हो, हि शिकवण मिळाल्यामुळेच हा ढगाआडचा चंद्र उजेडात आला आहे.

ISBN No. :9789391547387
Author :Chandrakant Jadhav
Publisher :Manovikas Prakashan
Binding :paperback
Pages :232
Language :Marathi
Edition :2022
View full details