Skip to product information
1 of 2

akshardhara

Surya Gilanari Mee ( सूर्य गिळणारी मी )

Surya Gilanari Mee ( सूर्य गिळणारी मी )

Regular price Rs.540.00
Regular price Rs.600.00 Sale price Rs.540.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

अगदी शेवटचे काही महिने माझी सर्व गात्र बधिर झाली होती. दु:ख, आनंद याच्यापलिकडे. माझ आयुष्य उदध्वस्त झाल आहे, याची मला पुर्णपणे जाणीव झाली होती. स्वप्नहीन, भविष्यहीन, भावनाविरहित, निर्जीव अशी होऊन गेले होते मी. ही अरुणा तर माझ्या ऒळखीचीच नव्हती. ऒठांतून रक्त आले तरी वेदना होत नव्हत्या. कित्येक दिवस उपाशी ठेवले तरी मला लागत नव्हती. ऒठ आणि जीभ जखमी असताना जबरदस्तीने मला गरम चहा प्यायला लावला तरी वेदना होत नव्हत्या, की त्या मी माझ्या मनाला जाणवूच देत नव्हते? मी बधिर झाले होते हेच खरे! ज्या क्षणी मला अस वाटल आता आपण इथे वाचू शकत नाही त्या क्षणी एका सकाळी मी माझ्या अंगावरच्या वस्त्रांनीशी घर सोडल लपतछपत गल्लीबोळांतून जात होते. रस्त्यात एक टेलिफोन बुथ दिसला. थकलेल्या मेंदूला काहीतरी जाणीव झाली. बहिणीला फोन लागला. तिथूनच जवळच असलेल्या मोठ्या ताजुद्दीन बाबांच्या दर्ग्यात मी जाऊन बसले. तिथे घ्यायला माझा भाचा आशू आला; मला भिकारीन समजून तो माझ्या समोरून मलाच शोधत पुढे निघून गेला. अशा अत्यंत दाहक अनुभवातून तावून सुलाखून निघालेला एक जीवन प्रवास! 
ISBN No. :9789391547585
Publisher :Manovikas Prakashan
Binding :paper bag
Pages :496
Language :Marathi
Edition :1
View full details