akshardhara
Prayog Karuya Shastradnya Houya ( प्रयोग करूया शास्त्रज्ञ होऊया )
Prayog Karuya Shastradnya Houya ( प्रयोग करूया शास्त्रज्ञ होऊया )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कठीण वाटणारं विज्ञान छोट्या प्रयोगांमधून सोपं करून मुलांसमोर मांडलं, तर ते अधिक चांगल्या पध्दतीने समजतं, शिवाय त्यामुळे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो असे समजून आले आहे. शालेय प्रयोगशाळेत उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर विज्ञानाच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी विविध प्रयोगांमध्ये अनेक प्रकारे करता येतो. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात प्रयोग करताना हे वेळोवेळी दिसून आले आहे. या पुस्तिकेत असे सोपे प्रयोग बारीक सारीक गोष्टींचा उहापोह करत देण्यात आले आहेत. तसेच सोबत प्रयोगात घडणार्या घटनांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण आणि या प्रयोगांशी संबंधित असणारी अधिक माहिती देण्याचाही प्रयत्न यात केला आहे. विद्युतचुंबकीय शोधांसंबंधीही काही संदर्भ या प्रयोगांसोबत देण्यात आले आहेत.
ISBN No. | :9789391547608 |
Author | :Vinodkumar Sonawane |
Publisher | :Manovikas Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :51 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

