1
/
of
2
akshardhara
The Gorakhpur Hospital Tragedy ( द गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी )
The Gorakhpur Hospital Tragedy ( द गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी )
Regular price
Rs.330.00
Regular price
Sale price
Rs.330.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
10 ऑगस्ट २०१७... गोरखपूरच्या सरकारी इस्पितळातला द्रवरूप ऑक्सिजन संपला... पुढच्या दोन दिवसात ६३ मुल आणि १८ प्रौढ यांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन मिळवण्यासाठी डॉ. कफील खान यांनी एकहाती संघर्ष केला. ऑक्सिजन व्यवहारातील भ्रष्टाचाराची साखळी उघडी पडली. लोकांच्या लेखी कफील हिरो ठरले. आणि सत्तेच्या लेखी शत्रू ...कफील यांनाच चोर ठरवल गेल. तुरुंगात टाकण्यात आल... कुटुंबाची ससेहोलपट झाली. पण कफील हरले नाहीत. ते लढत राहिल्र. आजही लढताहेत...
ISBN No. | :9789391547752 |
Author | :Dr Kafeel Khan |
Publisher | :Manovikas Prakashan |
Translator | :Rajendra Sathe |
Binding | :Paperback |
Pages | :240 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

