1
/
of
2
akshardhara
Atal Avichal ( अटल अविचल )
Atal Avichal ( अटल अविचल )
Regular price
Rs.650.00
Regular price
Sale price
Rs.650.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अटल अविचल मध्ये त्यांनी लोकाभिमुख प्रशासनाची कहाणी रसपूर्ण भाषेत आणि ओघवत्या शैलीत सांगितली आहे. महसूल विभागाच्या सर्वोच्च पदाला स्पर्श करताना आलेल्या अनेक अवघड प्रसंगात ते अटल आणि अविचल राहिले याचा त्यांना रास्त अभिमान आहे. त्यांच हे आत्मकथन अनेक अंगांनी वाचनीय, स्मरणीय असा असून महसूल विभागामध्ये अटळ राहण्यासठी काय किंमत मोजावी लागते याचा लेखाजोखा या कथनात अतिशय प्रांजलपणे मांडलेला आहे. इतकच नाही तर, डॉ. म्हैसेकर यांनी मराठी रसिकवाचकाला या प्रशासनातल्या आंतरविश्वाच समर्थपणे दर्शन घडविलं आहे. त्या योगे मराठी साहित्यविश्वातील अटकथानाच्या परंपरेत मोलाचेर भर पडलेली आहे.
ISBN No. | :9789391547769 |
Author | :Dr Dipak Mhaisekar |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :464 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

