Seetayan ( सीतायन )
Seetayan ( सीतायन )
Regular price
Rs.250.00
Regular price
Sale price
Rs.250.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
रानपत्नी म्हणून सीतेची प्रतिमा आजवर ‘सोशिकतेचं मूर्तिमंत प्रतीक अशीच रंगवली गेली आहे. सीता सोशिक होती खरीच, पण संधी मिळाली तेव्हा तिनेही रामाविरुध्द विद्रोह केला. भूमिकन्या असलेल्या सीतेने पुन्हा भूमीचा आश्रय घेणं, हा लोकपरंपरेनं तिचा व्रिद्रोहच मानला आहे. अभिजन परंपरा आणि लोकपरंपरांतं नातं कायमच कधी संवादी, तर कधी विसंवादी असं राहिलेलं आहे. सीतेच्या संदर्भात तर भारतीय लोकमनाने कायमच सीतेला झुकतं माप दिलं आहे. मराठी, हिंदी, कन्नड, बंगाली, बौध्द जातककथा ते अगदी आदिवादी कथांमध्येही रामापेक्षा सीतेचच गुणगान गायलेल दिसतं.
ISBN No. | :9789391547868 |
Author | :Tara Bhavalkar |
Publisher | :Manovikas Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :188 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |