1
/
of
2
akshardhara
Kajava ( काजवा )
Kajava ( काजवा )
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत महाराष्ट्र शिक्षण सेवेत मुख्याध्यापक, प्राचार्य, गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी या पदांवर अनेक आव्हाने पेलून, सचोटी व प्रामाणिकपणाच्या कसोटीला उतरून सेवावृत्तीने काम करणार्या पोपट काळे यांनी ज्या ज्या पदांवर काम केले त्या त्या पदांना सन्मान मिळवून दिला. शालेय शिक्षण घेत असल्यापासून ते आजपर्यंतचा शिक्षणसंघर्ष, त्यातून आलेले अनुभव व चाकोरीबाहेर जाऊन शिक्षणात केलेले नवनवीन प्रयोग त्यंनी अचूकतेने टिपून या आत्मकथनात वास्तव स्वरूपात मांडले आहेत.
ISBN No. | :9789391547882 |
Author | :Popat Shriram kale |
Publisher | :Manovikas Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :272 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

