akshardhara
Gandhijan ( गांधीजन )
Gandhijan ( गांधीजन )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गांधीजी हे केवळ विसाव्या शतकातीलच नव्हे, तर जगाच्या आजवरच्या इतिहासातील एक अभूतपूर्व व्यक्तित्व होते. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात त्यांनी मूलगामी विचार मांडला व तिथेच न थांबता तो प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. त्यांची सारी धडपड केवळ गोर्या साहेबांची सद्दी संपवून भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळावे यासाठी नव्हती, तर अहिंसा, सत्य व समतेच्या आधारावर शोषणरहित स्वराज्य स्थापन व्हावे यासाठी होती. नवभारताच्या निर्मितीची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी लाखो स्त्री पुरुषांना प्रेरणा देवून कार्यरत केले. त्यातूनच देशाच्या राजकीय लोकशाहीकरणाची प्रक्रिया वेगवान झाली. खादी, ग्रामोद्योग, शिक्षण, आरोग्य या सर्व क्षेत्रात क्रांतिकारक परिवर्तन करून ग्राम क्रेंदित पर्यावरण स्नेही समाजाच्या मिर्मितीचा विचार त्यांनी जगासमोर मांडला.त्यांच्या सहकार्यांनी यातील एकेक पैलूसाठी आपले आयुष्य वेचले व त्या क्षेत्रात कामगिरी बजावली. अशा गांधीजनांची ही चरित्रमाला आहे.
ISBN No. | :9789391547981 |
Author | :Anuradha Mohani |
Publisher | :Manovikas Prakashan |
Binding | :paperbag |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

