akshardhara
Nyay ( न्याय )
Nyay ( न्याय )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
खोट बोलण हे नेहमीच वाईट असतं का?
व्यक्तिस्वातंत्र्याला काही मर्यादा असली पाहिजे का?
अपवादात्मक परिस्थितीत एखाद्याचा खून करावा लागल्याचं समर्थन करता येऊ शकेल का?
मुक्त बाजरपेठ खरंच मुक्त आहे का?
विषमता कमी करण्यासाठी ठरावीक लोकांवर कर आकारणं न्याय्य आहे का?
मायकल सॅंडेल या पुस्तकातून आपल्या प्रत्येकाला भेडसावणार्या या रोजच्या आयुष्यातील नैतिक प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. यासाठी त्यांनी राजकीय तत्त्वज्ञानातील वेगवेगळे सिद्धान्त वाचकांसमोर अगदी सोप्या आणि दैनंदिन व्यवहारातील उदाहरणं देत उलगडून दाखवले आहेत. आजच्या काळातील मानवजातीसमोरील हे नैतिक पेच सोडवण्यासाठीची सॅंडेल यांची ही खास शैली बोजड राजकीय तत्त्वज्ञानाला रंजक तर बनवतेच शिवाय वाचकांनाही स्वत:ची मूल्यव्यवस्था नव्याने तपासून पाहायला भाग पाडते. हे अवघड कार्य सॅंडेल इतक्या ओघवत्या शैलीत पार पाडतात की वाचकाला ही प्रकरणं म्हणजे आपल्या आवडत्या लेखकाचा कथासंग्रह नसून राजकीय तत्त्वज्ञानाचं रूक्ष अकादमिक लिखाण आहे, याचा विसर पडायला लागतो.
ISBN No. | :9789391629090 |
Author | :Michael Sandel |
Publisher | :Madhushree Publication |
Translator | :Pradip Biradar |
Binding | :Paperback |
Pages | :339 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

