NaN
/
of
-Infinity
akshardhara
Paraka ( परका )
Paraka ( परका )
Regular price
Rs.240.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.240.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
फ्रेंचांची वसाहत असणारा १९३०-४० च्या दरम्यानचा उत्तर आफ्रिकेतला अल्जीरिया देश. त्याची राजधानी अल्जीअर्स. या अल्जीअर्समध्ये राहणार्या मेर्सोच्या आईच निधन होत. मेर्सो तिच्या दफनविधीला उपस्थित राहतो. नंतर मेर्सोच्या आयुष्यात कमी- अधि व्याप्तीच्या अनेक घटना घडत राहतात. काही घटनांना तो नुसता साक्षी असतो, तर काही घटनांमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असतो. दरम्यान, ऊन, आजूबाजूचे आवाज, माणस, गाड्या हे सगळ त्याला जाणवत राहत. मग समुद्रकिनारी त्याच्या हातून खून होतो. त्याच्या विरोधात खतला उभा राहतो.
ISBN No. | :9789391629137 |
Author | :Avadhut Dongare |
Publisher | :Madhushree Publication |
Translator | :Avadhut Dongare |
Binding | :paperbag |
Pages | :160 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |