akshardhara
Landscapes Of Loss (लँडस्केप्स ऑफ लॉस )
Landscapes Of Loss (लँडस्केप्स ऑफ लॉस )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
महाराष्ट्र - भारतातील सर्वांत श्रीमंत राज्यापैकी एक. २०२५ सालापर्यंत अर्थव्यवस्था ट्रिलियन -डॉलरपर्यंत जाण्याचं लक्ष्य असलेलं भारतातलं पहिल राज्य. पण त्याच वेळी याच राज्यात आहे मराठवाडा. इथे गेल्या काही वर्षात शेतक-यांच्या आत्महत्येच प्रमाण वाढते आहे. हजारो शेतकरी कुटुंब कामाच्या शोधात मोठ्या शहराकडे धाव घेताहेत, आणि जे मागे राहिले आहेत, त्यांना कर्जबाजारीपणा आणि पीकनुकसानीच्या आजाराने ग्रासले आहे.
हे पुस्तक या प्रदेशाची - मराठवाड्याची, तिथल्या लोकांची, बसाल्ट कडकाच्या डोंगराची, कोरड्या पडलेल्या तपकिरी मातीची कहाणी सांगतं. यात अल्पभूधारक शेतकरी, दलित, शेतमजूर,शेतकरी विधवा आणि त्यांची मुलं भेटतात. विविध प्रकारे ही कहाणी म्हणजे ग्रामीण भारतातील शेतीव्यवस्थेमध्ये असलेल्या असंतोषाचं, निराशेच आणि संघर्षाचं प्रातिनिधिक चित्र आहे.
ISBN No. | :9789391629298 |
Author | :Kavita Ayyar |
Publisher | :Madhushree Publication |
Translator | :Pranav Sakhadev |
Binding | :paperback |
Pages | :220 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |