Skip to product information
NaN of -Infinity

akshardhara

Big Billion Startup ( बिग बिलियन स्टार्टअप )

Big Billion Startup ( बिग बिलियन स्टार्टअप )

Regular price Rs.300.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.300.00
-0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

काही थोड्याच वर्षांच्या कालावधीत बन्सलनी फ्लिपकार्टच अब्जावधी डॉलर्सची उलढाल असणार्‍या बलाढ्य कंपनीत परिवर्तन कस केल आणि इंटरनेट उद्योजकतेला एक अत्याकर्षक व्यवसायाचा दर्जा कसा मिळवून दिला ह्याची चित्तवेधक कहाणी शोध पत्रकार मिहिर दलाल यांनी उलगडली आहे. ही कहाणी अफाट संपत्ती, ताकद आणि आत्यंतिक महत्त्वाकांक्षा याचीही आहे. व्यावसायिक आणि परस्परसंबंधांमधील गुंतागुंत ह्यामुळे संस्थापकांचा त्यांच्या निर्मितीवरील ताबा सुटत गेला आणि अखेरीस शून्यातून उभी केलेली कंपनी त्यांना विकून टाकावी लागली. आणि तीही कोणाला, तर ज्या कंपनीच्या एकाधिकारी वर्चस्वाच अनुकरण करायची स्वप्न पाहिली त्याच कंपनीला फ्लिपकार्टच्या लिलावामध्ये व्यावसायिक जगतातील बडे मोहरे जेफ बोझोज, सत्या नादेला, सुम्दर पिचाईपासून थेट मासायोशी सन आणि डग मॅकमिलनपर्यंत सामील झाले होते. ह्यावरून बन्सलच्या ताकदीची कल्पना करता येते. 
ISBN No. :9789391629328
Author :Mihir Dalal
Publisher :Madhushree Publication
Translator :ulka Raut
Binding :paperbag
Pages :293
Language :Marathi
Edition :1
View full details