akshardhara
How Fascism Works ( हाउ फॅशिझम वर्क्स )
How Fascism Works ( हाउ फॅशिझम वर्क्स )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
दुसर्या जागतिक महायुध्दातील युरोपमधल्या निर्वासित कुटुंबातले मूल म्हणून वाढत जेसन स्टॅन्ली यांनी आता तत्त्वज्ञ म्हणून ख्याती मिळवली आहे. लोकशाही समाज कसे सहज फॅशिझमला बळी पडू शकतात, याची अतिशय प्रगल्भ जाण त्यांना आहे. फॅशिस्ट राजकारणाला बळी पडू शकतात, याची अतिशय प्रगल्भ जाण त्यांना आहे. फॅशिस्ट राजकारणाला बळी पडण्यासाठी कोणताही देश फॅशिस्ट राजवटीखाली असण्याची गरज नसते. किंबहुना, अमेरिकेत फॅशिझमची मुळे शतकभरापेक्षा जास्त काळापासून खोल जात चालली आहेत. फॅशिस्टांच्या युक्त्या - प्रयुक्त्या देशातच नव्हे, जगभरात ज्या चिवटपणे लढवल्या जात आहेत ते पाहून या पुस्तकात स्टॅन्ली यांनी फॅशिस्ट राजकारण्यांना आधार देणारे दहा स्तंभ कोणते, यावर लक्ष केंद्रित केले आहे. लोकांना आपण आणि ते अशा दोन गटांत विभागणारी भाषा कोणती, श्रध्दा कोणत्या हे त्यांनी स्पष्ट मांडले आहे.
ISBN No. | :9789391629410 |
Author | :Jason Stanley |
Publisher | :Madhushree Publication |
Binding | :Paperback |
Pages | :207 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

