Skip to product information
1 of 2

akshardhara

Manavjatichi Katha ( मानवजातीची कथा )

Manavjatichi Katha ( मानवजातीची कथा )

Regular price Rs.337.50
Regular price Rs.450.00 Sale price Rs.337.50
-25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 10 left

Author:

Publisher:

Pages: 437

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Sane Guruji

माकडातून उत्क्रांती होत होत प्राणी जन्माला यायला जवळजवळ चार कोटी वर्षे लागली. त्याला ताठ उभे राहता यायला व दगडधोंड्यांनी आपले भक्ष्य मारून खाता यायला आणखी तीन लक्ष वर्षे लागली. पुढे आणखी पन्नास हजार वर्षे गेली आणि त्याला तांब्याचा शोध लागला. मारण्याची, संहाराची अधिक प्रभावी हत्यारे तो बनवू लागला. त्यानंतर दोन हजार वर्षांनी त्याला लोखंड सापडले. हिंसेची साधने अधिकच प्रखर अशी तयार झाली. मारण्याच्या पध्दतीत अधिक कौशल्य आले. लोखंडाच्या शोधानंतर पाच हजार वर्षांनी डायनामाइटचा शोध लागला. त्यानंतर कित्येक शतकांनी त्याने पाणबुड्या बांधल्या व विमाने बांधली, आणि दुसर्‍या प्राण्यांचा संहार करण्याची त्याची संशोधक बुध्दी पूर्णतेस पोहचली. मानवाच्या मत्थड मेंदूला हिंसा म्हणजे मूर्खपणा आहे. ही गोष्ट कळायला आणखी पन्नास हजार वर्षे लागतील. संहार करण्यापेक्षा हितकर व उपयोगी अशा दुसर्‍या उद्योगात वेळ दवडणॆ अधिक चांगले, ही गोष्ट तेव्हा त्याच्या लक्षात येईल.

ISBN No. :9789391629663
Author :Henry Thomas
Publisher :Madhushree Publication
Translator :sane guruji
Binding :Paperback
Pages :437
Language :Marathi
Edition :2022
View full details