1
/
of
2
akshardhara
Ganika Mahatmaa Ani Ek idaliyan Brahman ( गणिका महात्मा आणि एल इटालियन ब्राह्मण )
Ganika Mahatmaa Ani Ek idaliyan Brahman ( गणिका महात्मा आणि एल इटालियन ब्राह्मण )
Regular price
Rs.320.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.320.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जातव्यवस्थेवर उपरोधात्मक लिहिणारा तंजावूरच्या मराठा घराण्यातील राजपुत्रापासून ते हिंदू मंदिरातील मुस्लीम देवतेपर्यंत - एक गणिका, जी योध्दा-राणी बनली तिच्यापासून ते ग्रामोफोनवर गाणार्या गणिकेपर्यंत स्तनविहीन स्त्रीपासून ते तीन स्तन असलेल्या देवीपर्यंत - आणि पवित्र संस्कृतची भक्ती करणार्या ब्रिटिश माणसापासून ते व्हिक्टोरिया महाराणीपर्यंत - या पुस्तकातले विविध विषयांवरील निबंध भारताच्या भूतकाळाकडे बघण्याची एक खिडकीच उघडतात. त्या खिडकीतून दिसणारे समृध्द जग पाहून आपण थक्कच होतो. आणि विचार करू लागतो की, यातील कितीतरी गोष्टी आपण विसरूनच गेलो आहोत आणि कितीतरी गोष्टी आपण जाणूनबुजून पुसून टाकल्या आहेत.
ISBN No. | :9789391629694 |
Author | :Manu S Pillai |
Publisher | :Madhushree Publication |
Translator | :Savita Damle |
Binding | :Paperback |
Pages | :359 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

