Paishachi Goshta ( Money Therapy ) ( पैशाची गोष्ट )
Paishachi Goshta ( Money Therapy ) ( पैशाची गोष्ट )
Regular price
Rs.200.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.200.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पैसा आपल्याला भेडसावणारा प्रश्न किंवा आयुष्याचा आनंद लुटण्याच्या मार्गातला अडथळा बनू नये अस वाटत असेल तर... पैशाबद्दल स्पष्ट बोलायच म्हटल तर... ते काही सोप नाही. खरतर, पैसा म्हणजे इथून तिथून टाळण्याचाच विषय असतो. इतकच नव्हे, तर पैसा हा आपल्या जीवनातील एकमेव विषय नसला तरी, प्रमुख चिंतांपैकी एक विषय नक्कीच बनला आहे. अणि तस पाहिल, तर पैसा हा स्वत:च, ना चांगला असतो ना वाईट असतो. तो आपल्याला बंदिस्त करून ठेवतो आहे की आपल्या स्वातंत्र्याची किल्ली बनतो आहे ह्या प्रश्नाच उत्तर, आपले त्याच्याबरोबरचे संबंध कसे असतात ह्यावर ठरत असत.
ISBN No. | :9789391629717 |
Author | :Cristina Benito |
Publisher | :Madhushree Publication |
Translator | :Jayant Dhupkar |
Binding | :Paperback |
Pages | :223 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |