Lok Majhe Sangati ( लोक माझे सांगाती )
Lok Majhe Sangati ( लोक माझे सांगाती )
Regular price
Rs.240.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.240.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 368
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
सर्वसमावेशकता हे या देशाच वैशिष्ट्य आहे. देशातील सामान्य माण्सावर माझा विश्वास आहे. हा सर्वसामान्य भारतीय माणूस भारतातील सर्व राजकारण्यांपेक्षा खूपच शहाणा आणि समजूतदार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय तो घेतो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जनतेच एक सामुदायिक शहाणपण प्रत्ययाला येत. हेच शहाणपण भारतीय लोकशाहीचा कणा आहे. त्याच्या भरवश्यावर या देशाच भवितव्य सुरक्षित आहे. सार्या भारतभर त्याच्या या प्रगल्भ जाणतेपणाचा मी आपल्या सहा दशकांच्या सार्वजनिक जीवनात काम करताना वारंवार अनुभव घेतला आहे.
ISBN No. | :9789391629922 |
Author | :Sharad Pawar |
Publisher | :Madhushree Publication |
Binding | :Paperback |
Pages | :368 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |