1
/
of
1
akshardhara
Avi Smaraniya ( अवि स्मरणीय )
Avi Smaraniya ( अवि स्मरणीय )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अवि स्मरणीय नव्हे अवि श्वसनीय
अनेकदा काल्पनिक विनोदी घटना जणू प्रत्यक्षातच घडल्या असाव्यात असे भासवूनही विनोदी साहित्य लिहिले गेलेले आहे; मात्र प्रत्यक्षात घडलेल्या घटनाच मुळात प्रचंड हास्यकारक आहेत, त्यात काल्पनिक घटक मिसळण्याची गरजच नाही, असे फार क्वचित पहायला मिळते. अविराज तायडे यांनी लिहिलेल्या त्यांच्या आठवणी या दुर्मिळ प्रकारांत मोडतात. पुस्तकाचे नाव जरी अवि स्मरणीय असे असले तरी हे किस्से वाचताना अनेकदा त्याचे नाव अवि श्वसनीय असायला हवे होते असेच वाटत राहाते. या पुस्तकात वर्णन केलेला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना म्हणजे वास्तवातला विनोद शोधण्याचा एक मिश्कील प्रयत्न आहे.
ISBN No. | :9789391807320 |
Author | :Dr Aviraj Tayade |
Publisher | :Shabdamalhar Prakashan |
Binding | :Hard Bound |
Pages | :124 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |
