Reshimbandh ( रेशीमबंध )
Reshimbandh ( रेशीमबंध )
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जीवनाची प्रदक्षिणा सर्वांसाठीच अपरिहार्य असते. पण त्यातून कुणी काय घेतले? कोण काय शिकले, समजले? कुणाला काय कळाले हे खूप मोलाचे असते. आज मीही माझ्या उगमाकडे परतून, मागे वळून पाहते आहे तेव्हा मला घर, संसार, माणूस, कुटुंब या शब्दांचा अतिशय वेगळा असा अर्थ कळतो आहे. लहानपणी संसाराचा अर्थ म्हणजे फक्त आपलच घर, आईवडील, आपले बहीणभाऊ इतकाच मनावर कोरलेला असतो आणि तोच घेऊन आपण पुढे चालत असतो. पण जेव्हा जगरहाटीत एकटदुकट चालताना सांसारिक नियम मोडीत काढावे लागतात. रक्ताच्या नात्याची संकल्पना आपोआप गळून पडते आणि आपोआपच एकट्या माणसाचे असे एक वेगळे कुटुंब तयार व्हायला लागते.
ISBN No. | :9789391936136 |
Author | :Meera |
Publisher | :Sahit Prakashan |
Binding | :Hard Bound |
Pages | :238 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |