1
/
of
2
akshardhara
Dhumasata Afaganistan ( धुमसता अफगाणिस्तान )
Dhumasata Afaganistan ( धुमसता अफगाणिस्तान )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गेली चार दशके अफगाणिस्तान अस्थिर आहे. अफगाणिस्तानातील समाजाची मानसिकता, राष्ट्र या संकल्पनेचा अभाव, टोळीवादी निष्ठा यापैलूंबरोबरच अफगाणिस्तानच्या शेजारील देश आणि विश्व समुदायातील राष्ट्रांच्या भूराजनीतिक खेळीत अफगाणिस्तानचे सामाजिक, आर्थिक, राजकीय अपयश सामावलेले आहे. शस्त्रास्त्रांची तस्करी, मादक पदार्थ्यांची पैदास, दहशतवादीगटांच्या राष्ट्रविरोधी कारवाया आणि या गटांना असलेली इतर देशांची फूस या सर्व गोष्टींमुळे अफगाणिस्तानात वणवे पेटले आहेत. त्या वणव्यांच्या आगीत समाज होरपळत आहे; दिशाहीन झाला आहे. आज अफगाणिस्तानात एक अपयशी राष्ट्र म्हणून ऒळखले जाते.
ISBN No. | :9789391948078 |
Author | :Pramodan Marathe |
Publisher | :Diamond Publications |
Binding | :paperbag |
Pages | :141 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

