Skip to product information
1 of 2

akshardhara

Vakatakkalin Vidarbhachya Itihasatil Suvarnakal ( वाकाटककालीन विदर्भ प्राचीन विदर्भाच्या इतिहासातील सुवर्णकाळ )

Vakatakkalin Vidarbhachya Itihasatil Suvarnakal ( वाकाटककालीन विदर्भ प्राचीन विदर्भाच्या इतिहासातील सुवर्णकाळ )

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

प्राचीन भारताच्या ऎतिहासिक कालखंडाचा विचार केल्यास उत्तरेत इसवी सन पूर्व ३०० च्या दरम्यान चंद्रगुप्त मौर्याने प्रथमत: केंद्रशासित राज्यव्यवस्था निर्माण केली. दक्षिणेत मौर्य साम्राज्याच्या सीमा म्हैसूरपर्यंत विस्तारलेल्या असल्याचे सम्राट अशोकाच्या सोपारा स्तंभलेखावरून स्पष्ट होते. सम्राट अशोकाने बौध्द धर्म स्विकारल्यानंतर धर्मप्रचारार्थ पाठविलेल्या स्ववीरांच्या नोंदी पाचव्या व तेराव्या शिलासनात आहेत. त्यांत असलेले भोज, पेतनिक, रठिक, अपरांत इत्यादी उल्लेख दक्षिण पंथाशी संबंधित आहेत. त्यांतील भोज राज्य म्हणजे विदर्भ होय.

ISBN No. :9789391948146
Author :Dr Minal Kherade
Publisher :Diamond Publications
Binding :Paperback
Pages :246
Language :Marathi
Edition :2022
View full details