Skip to product information
NaN of -Infinity

akshardhara

Raya ( राया )

Raya ( राया )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

विजयनगरचा सम्राट कृष्णदेवरायाची विलक्षण चरित्रगाथा.

कृष्णदेवराय हा बहुजन पार्श्वभूमीतून पुढे आलेला राजपुत्र सन १५०९ मध्ये विजयनगरच्या सिंहासनावर विराजमान झाला. एकीकडे कमकुवत झालेल साम्राज्य आणि दुसरीकडे चोहो बाजूंनी शत्रू अशा, प्रसंगी खचवून टाकणार्‍या परिस्थितीला कृष्णदेवराय धैर्याने समोरा गेला आणि आपल्या २० चर्षांच्या विलक्षण कार्यकाळात त्याने इतिहास घडवला ! आपल्या कारकिर्दीतल्या सर्व लढाया तो जिंकला आणि त्याने दक्षिण भारताला एकअमली छत्राखाली आणल.

ISBN No. :9789391948153
Author :Shriniwas Reddy
Publisher :Diamond Publications
Binding :Paperback
Pages :159
Language :Marathi
Edition :2022
View full details