Skip to product information
1 of 2

akshardhara

Phoenix Bharari ( फिनिक्स भरारी )

Phoenix Bharari ( फिनिक्स भरारी )

Regular price Rs.179.10
Regular price Rs.199.00 Sale price Rs.179.10
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

प्राचीन इजिप्त आणि ग्रीक संस्कृतीत फिनिक्स या पक्षाला महत्त्वाचे स्थान आहे. अमरत्व प्राप्त असलेला हा तेजस्वी पक्षी अखेरीस जळून राख होतो. परंतु याच राखेतून पुनर्जन्म घेऊन तो नव्या आयुष्यास सुरुवात करतो. 

माणसाचे जीवनही असेच असते. आयुष्यात जेथे सर्व आशा, आकांक्षा लोप पावतात, तिथेच नव्या पर्वाची सुरूवात होते. जीवनातील कटू सुखद अनुभवांतून नवीन भरारी घेण्यासाठी आपण स्वत:ला सिध्द करत असतो. फिनिक्स भरारी या आत्मकथनातील फायनान्स गुरू रामकृष्ण गायकवाड यांचा झोपडपट्टी ते फायनान्स गुरू हा प्रवास असाच थक्क करणारा आणि वाचकांना नव- ऊर्जा देणारा आहे.

ISBN No. :9789391948306
Author :Ramkrushna Gaikwad
Publisher :Diamond Publications
Translator :Sanjana Magar
Binding :Paperback
Pages :111
Language :Marathi
Edition :2022
View full details