1
/
of
2
akshardhara
Shahid Bhagatsing (शहीद भगतसिंग)
Shahid Bhagatsing (शहीद भगतसिंग)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
वीरजी शाईची बाटलीये ना ही अमरकौरने विचारल माती आहे ती पण लाल दिसतेय हो तिच्यात मिसळलेल्या रक्तामुळे अमृतसरला जालियनवाला बागेत सभेसाठी जमलेल्या लोकांवर ब्रिटिशांनी गोळ्या झाडल्या त्यांच्या रक्ताने सगळ मैदान लाल झाल होत त्या मैदानावरची माती आहे ही मग भगतसिंग आणि अमरकौर यांनी देशबांधवांच रक्त मिसळलेल्या त्या मातीला कळ्या वाहिल्या भगतसिंग मनातल्या मनात म्हणाला शपथ या जालियनवाल्या मातीची आम्हाला गुलामगिरीत जखडणार्यांभना आम्ही इथून हकलून लावू जालियनवाला बागेतल्या शहिदांच बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाही ही शपथ घेतली तेव्हा भगतसिंग जेमतेम बारा वर्षांचा होता
ISBN No. | :9789391948320 |
Binding | :Paperback |
Pages | :114 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |

