Skip to product information
1 of 2

akshardhara

Modi Mahabharat ( मोदी महाभारत )

Modi Mahabharat ( मोदी महाभारत )

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कनिष्ठांशी मुजोरी आणि वरिष्ठांशी लाचारी दाखवणारे संपादक मराठी पत्रकारितेत अनेक आहेत. हल्ली तर तो संपादकांचा ट्रेडमार्कच झाला आहे. पण याला निखिल वागळे सणसणीत अपवाद आहेत. ते लोकप्रिय पत्रकार आहेत, पण लोकानुनयी नाहीत. ते स्वच्छतावादी आहेत, पण तुच्छतावादी नाहीत.

तर अशा या वागळे यांच हे नव पुस्तक. २५ जानेवारी २०१८ ते ६ जून २०१९ या कालावधीत वागळे यांनी अक्षरनामा या फीचर्स पोर्टलवर सडेतोड हे साप्ताहिक सदर लिहिल. त्याच हे पुस्तकरूप. यात पंतप्रधान मोदींच्या सत्ताकाळातल्या प्रमुख राजकीय घडामोडींचा समाचार आहे. तसेच विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते यांच्यावरही टीकालेख आहेत. 

 

ISBN No. :9789391948658
Author :Nikhil Wagle
Publisher :Diamond Publications
Binding :paperbag
Pages :260
Language :Marathi
Edition :2022
View full details