akshardhara
Nathanchi Girija ( नाथांची गिरीजा )
Nathanchi Girija ( नाथांची गिरीजा )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
संतश्रेष्ठ, शांतीप्रिय श्री एकनाथ महाराजांना अवघा महाराष्ट्र ओळखतो. ते नावाप्रमाणे खरोखरच दीनदुबळ्यांचे नाथ म्हणून! आध्यात्मिक क्षेत्रातील श्रेष्ठत्वाप्रमाणेच गारूड, अभंग, ओव्या, गवळणी यासारख्या लेखनातून जातीभेद, धर्मभेद, अंधश्रध्दा, कर्मकांड यानिमित्ताने ग्रासलेल्या समाजाला प्रबोधन करून समता, बंधुतेचे शिक्षण, धर्म, जातीभेदाला विरोध करणे संत म्हणून आदर्श गृहस्थाप्रमाणे यजमान म्हणून.
शांतीची वस्त्रे ल्यालेल्य, शांतीचाच श्वास घेणार्या या विभूतींच्या मागे तेवढ्याच खंबीरपणे उभी राहिलेली त्यांची पत्नी गिरीजाबाई त्यांच्या कौटुंबिक, अध्यात्मक, सामाजिक, संसारात अनेक रूढी, परंपरेनुसार नैसर्गिक अपत्तीतून सामाजिक, रूढीप्रिय समाजविचारांतून उठलेली अनेक वादळे नाथांच्या बरोबरीने तिनेही अंगावर घेतली, समर्थपणे पेलली, त्या शांतीरूपीणी गिरीजाबाईंची अज्ञात कहाणी तिच्याच शब्दांत सांगण्याचा प्रयत्न करणारी ही मनोज्ञ कथा- कादंबरी !
ISBN No. | :9789392204050 |
Author | :Suvarna Dhobale |
Publisher | :Vidya Books Publishers |
Binding | :paperbag |
Pages | :210 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

