akshardhara
Ek Dream Mayla ( एक ड्रीम मायला )
Ek Dream Mayla ( एक ड्रीम मायला )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
फुल फोकसमध्ये तो बाप्या उभा आहे समोर चबुतर्यावर. काय म्हणून? लोकमान्य टिळक ते, भडव्या. तेच ते! शहरात शिरू शकतात ते? लालूच्या गावाहून आलेल्या मालीशवाल्यांना माहिताय ते कोण आहेत, त्यांना अस गावाबाहेर का काढलय ते? मला अस शहराबाहेर उभ राह्यच नाहीय. इटस टाईम आय एन्टर द गेम बॉईज! मी राडा करणारेय, भेंच्योद. शहर वाचवू शकतील अशा सगळ्याच बाप्यांना हिजड्यांनी शहराबाहेर काढलय. चबुतर्यावर चढवलय. आता कोणीही कुठेही घुसाव आणि राडा करावा. सातपुतेला माराव, गरोदर बायकांना माराव, पोरांना, म्हातार्यांना उडवाव. जाळाव. बॉम्बच्या माळा लावाव्यात. मान वर करून कोणी बघतसुध्दा नाही. चार लाख सदतीस हजार नऊशे ही चिल्लर झाली भेंच्योद. भुकेल्या कुत्र्यांना भुलवणार खरकट. आता खरा माल कमवायचाय मला
ISBN No. | :9789392374081 |
Author | :Anant Samant |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :127 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

