1
/
of
2
akshardhara
Late Night Mumbai ( लेट नाइट मुंबई )
Late Night Mumbai ( लेट नाइट मुंबई )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कधीही न झोपणार महाशहर म्हणजे मुंबई ! मुंबईत रात्र होते म्हणजे नेमक काय होत? रेल्वेची धडपड बंद होते. रस्त्यावरची रहदारी कमी होते. रिक्षा टॅक्सीची भाडी दीडपट होतात. दुकान बंद होतात. गोंगाट, गोंधळ थांबतो. एक जग झोपी जात आणि एक वेगळच जग जाग होत... आणि ही जागृतावस्था संपते ती वर्तमानपत्राच्या निमित्ताने! रिक्षा टॅक्सीवाल्यांपासून ते पान टपरीवाल्यांपर्यंत चहावाल्यांपासून ते वेश्यांपर्यंत... कॉल सेंटरवाल्यांपासून ते वृत्तपत्र व्यावसायिकांपर्यंत... रात्रीचा दिवस करणार्या या जगाची शब्दचित्र.... लेट नाइट मुंबई !
ISBN No. | :9789392374104 |
Author | :Pravin Dhopat |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :166 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

