Skip to product information
1 of 2

akshardhara

Dimitri Riyaz Kelkarchi Goshta (दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट)

Dimitri Riyaz Kelkarchi Goshta (दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट)

Regular price Rs.216.00
Regular price Rs.240.00 Sale price Rs.216.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

प्रणव सखदेव हे समकालीन मराठी कथेला आपल्या वेगळ्या आशयाविष्काराने नवे परिणाम प्राप्त करून देणारे महत्त्वाचे कथाकार आहेत या संग्रहातल्या त्यांच्या कथा गोष्ट सांगण्यातली सहजता घेऊन येतात त्या मराठीतील रूढ मध्यमवर्गीय कथेला छेद देत या जगण्यातील दाहकता आणि अंतरंगातील तळकोपरे धुंडाळत जीवनाशयाला वैशिष्ट्यपूर्ण आयाम मिळवून देतात बाजारू काळातील अस्थिरतेच्या जीवघेण्या वास्तवाला चित्रित करतात दांभिकता हिंस्त्रता आणि हतबलता यांसह समाजकेंद्रित आणि श्रमिकांशी जोडलेपणातून येणारा अपराधभावदेखील या कथांमधून दिसून येतो मराठी कथासाहित्यात मध्यमवर्गीयांची कथा हा अलिकडे हेटाळणीचा विषय झाला होता परंतु या कथा मध्यमवर्गीय जगण्यातील नेमके कंगोरे वास्तव कल्पितातून उजागर करतात समकाळाने प्रभावित केलेल्या मानवी जीवनाच्या अनेक मिती या कथनऎवजातून साकार होतात

ISBN No. :9789392374111
Author :Pranav Sakhdev
Binding :Paperback
Pages :168
Language :Marathi
Edition :2021
View full details