1
/
of
2
akshardhara
Mission Nepal ( मिशन नेपाळ )
Mission Nepal ( मिशन नेपाळ )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भारताच्या एक्स्टर्नल इंटेलिजन्स एजन्सीच्या ईस्टर्न सर्व्हिस ब्युरोचे प्रमुख जीवनाथन यांच्यावर एजन्सी हेडक्वार्टर्सने हा ब्युरो बंद करण्याच काम सोपवलय. प्रामुख्याने नेपाळ, आणि भारताच्या पूर्वेच्या अन्य शेजारी देशांच्या संदर्भात इंटेलिजन्स गोळा करण, ऑपरेशन्स चालवण अस या ब्युरोच काम, परंतु बराच काळ त्यांच्याकडून फारशी उपयुक्त माहिती हाती आली नसल्याने या ब्युरोवर अधिक खर्च करत राहण हेडक्वार्टर्सला मान्य नव्हत. या परिस्थितीकडे जीवनाथन ब्युरोच पुनरुज्जीवन करण्याची एक संधी म्हणून पाहतो आणि एकापाठोपाठ एक बेधडक ऑपरेशन्स आखतो.. ही ऑपरेशन्स त्याचा ब्युरो वाचवू शकेल? नेपाळ आणि भारत यांचे संबंध सुधारतील?
ISBN No. | :9789392374159 |
Author | :Amar Bhushan |
Publisher | :Rohan Prakashan |
Translator | :Pranav sakhadev |
Binding | :paperbag |
Pages | :159 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

