Skip to product information
1 of 2

akshardhara

The Zero Cost Mission ( द झीरो कॉस्ट मिशन )

The Zero Cost Mission ( द झीरो कॉस्ट मिशन )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जमात ए इस्लामीच्या कारवायांमुळे भारत बांगलादेश संबंध बिघडतात. कारण असत जमातच्या छावण्यांमधून केली जाणारी पाकिस्तानच्या आय.एस.आय. ला मदत. या छावण्यांत प्रशिक्षित एजंटस भारतात पाठवून दहशतवादी कारवाया करतात. भारताच्या एक्सटर्नल इंटेलिजन्स एजन्सीच्या बांगलादेश ऑपरेशन्सचे प्रमुख विजय शुक्ला एक धाडसी प्लॅन आखतात. त्यासाठी आवश्याक असतो अंगी कौशल्य असलेला, आव्हानांना भिडण्याची वृत्ती असलेला आणि गरज पडली तर वरिष्टांबद्दल काहीशी बेफिकिरी दाखवू शकणारा माणूस. असे गुणधर्म अंगी असतील असा ऑपरेटिव्ह एजन्सीला मिळेल? मुख्य म्हणजे त्यांची योजना यशस्वी होईल? थरारक आणि स्वानुभवातुन उतरलेल्या इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणार्‍या दोन कथा... द झिरो कॉस्ट मिशन आणि द वायली एजन्ट !

ISBN No. :9789392374197
Author :Amar Bhushan
Publisher :Rohan Prakashan
Translator :Pranav Sakhadev
Binding :paperbag
Pages :167
Language :Marathi
Edition :2022
View full details