1
/
of
2
akshardhara
Terror In Islamabad ( टेरर इन इस्लामाबाद )
Terror In Islamabad ( टेरर इन इस्लामाबाद )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पाकिस्तानातल्या भारतीय दूतावासात सांस्कृतिक अधिकारी म्हणून काम करताना वीरसिंग भारताचा गुप्तचर एजन्ट म्हणूनही काम करत असतो. वीरसिंग एजंटकडे गुप्तचर विभागाने सीक्रेट मिशन सोपवलेल असत. तो ते फार सावधपणे पार पाडत असतो.... आता त्याची भारतात परत जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपलेली असतानाच अचानक एका रात्री त्याला पकडण्यात येत पाकिस्तानच्या इंटेलिजन्स अधिकार्यांकडून ही कारवाई झाली असते! तिथून स्वत:च्या सुटका करून घेण्याचा प्रश्नच नसतो, प्रश्न असतो तो दुश्मनांच्या त्या प्रदेशात वीर आपली गुपित, माहिती आणि सोर्सेस यांच संरक्षण कस करणार? तो त्यात यशस्वी होणार का? थरारक आणि स्वानुभवातून उतरलेली इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणारी कथा...
ISBN No. | :9789392374272 |
Author | :Amar Bhushan |
Publisher | :Rohan Prakashan |
Translator | :Pranav Sakhadev |
Binding | :paperbag |
Pages | :135 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

