akshardhara
Live To Ride ( लिव्ह टू राइड )
Live To Ride ( लिव्ह टू राइड )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
हौस, शिस्त आणि साहस यांनी जर हातात हात घालून एकत्र प्रवास केला तर त्यातून मिळणारा आनंद काही वेगळाच...! लेखकांच्या हौसेची गोष्ट म्हणूनच वेगळी ठरते. सुपरबाइक्सच्या आवडीला त्यांनी प्रोफेशनल बाइकिंगची जोड दिली. आवड व हौस ते साहस.... आणि साहस ते ध्येयपूर्ती हा त्यांचा प्रवास सुपरबाइक्स इतकाच सुपर ठरला. कमी पल्ल्यांच्या मोहिमांपासून थेट काश्मीर ते कन्याकुमारी अशा थरारक मोहिमा करत त्यांनी सुपरबाइक्सवरून एक लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. वयाच्या पंचेचाळीशीपासून सुरु केलेल्या या धाडसी मोहिमांनी त्यांना आनंद तर दिलाच पण सोबत शिस्त, नियोजन कौशल्य, समयसूचकता आणि मित्र परिवार अशा बऱ्याच काही गोष्टीही ह्या मोहिमांतून त्यांना मिळत गेल्या. हौसेला मोल नसतं आणि वयाच बंधनही नसतं असा आत्मविश्वास देणारं पुस्तक लिव्ह टु राइड !
ISBN No. | :9789392374333 |
Author | :Mandar Thakurdesai |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :hardbound |
Pages | :156 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

