Skip to product information
1 of 2

akshardhara

Majhya Dhadpadicha Karyanama ( माझ्या धडपडीचा कार्यनामा )

Majhya Dhadpadicha Karyanama ( माझ्या धडपडीचा कार्यनामा )

Regular price Rs.355.50
Regular price Rs.395.00 Sale price Rs.355.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आयआयटी आणि आयआयएम सारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमधून साठ सत्तरच्या दशकांत विद्यार्थी म्हणून घडताना एक तरूण भवतालच्या समाजाकडेही संवेदनशीलतेने बघत होता.. तर करियर घडवताना, लठ्ठ पगाराच्या विळख्यात अडकून नोकरी एके नोकरी न करता विविध क्षेत्रांत कल्पक संकल्पनांचा अवलंब करत होता. मॅनेजमेन्ट क्षेत्रातील गुरू आणि सामाजिक चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्ता अशा दोन ध्रुवांवरच्या भूमिका निभावत विधायक काम करू पाहणारा हा धडपड्या म्हणजे आनंद करंदीकर....

ISBN No. :9789392374388
Publisher :Rohan Prakashan
Binding :paperbag
Pages :324
Language :Marathi
Edition :1
View full details