1
/
of
2
akshardhara
Maitri Epilepsyshi ( मैत्री एपिलेप्सीशी )
Maitri Epilepsyshi ( मैत्री एपिलेप्सीशी )
Regular price
Rs.234.00
Regular price
Rs.260.00
Sale price
Rs.234.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एपिलेप्सीचे दुष्परिणाम सोसल्यानंतर अगदी सर्वसामान्य जीवन जगणारी एक रूग्ण... पण तिला आता रुग्ण अस म्हणण योग्य ठरेल का? तर नाही ! सर्वसामान्य जीवन जगता जगता ती बरच काही विधायक काम करत असते. संवेदना एपिलेप्सी मदत गट हा अशा कामातील एक उपक्रम. या गटाच्या माध्यमातून ती एपिलेप्सीच्या रुग्णांना आणि त्यांच्या पालकांना मोलाची मदत करत असते. या पुस्तकाच तिच लिखाणही अशाच उपक्रमाचा एक भाग म्हणता येईल.
ISBN No. | :9789392374432 |
Author | :Yashoda Wakankar |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :179 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

