Skip to product information
1 of 2

akshardhara

Ayodhya Te Varanasi ( अयोध्या ते वाराणसी )

Ayodhya Te Varanasi ( अयोध्या ते वाराणसी )

Regular price Rs.306.00
Regular price Rs.340.00 Sale price Rs.306.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

भारतीय जनता पक्षाचा सत्तेपर्यंत पोचण्याचा खर्‍या अर्थाने प्रवास सुरू झाला तो १९९० च्या सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेपासून तेव्हा भाजप च नेतृत्व होत वाजपेयी अडवाणी यांच्याकडे. नंतर १९९८ पासून सहा वर्ष सत्तेवर राहिल्यानंतर २००४ साली भाजप ला सत्तेवरुन पायउतार व्हाव लागल... आणि तेव्हापासून पक्षसंघटना ढवळून निघायला सुरूवात झाली. पुढे नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली अधिक आक्रमक होत, भाजप ने २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवली आणि हा पक्ष पुन्हा सत्तारूढ झाला... व तेथून भाजप २.० ची सुरूवात झाली. २०१४ च्या निवडणूकीच एक महत्त्वाच वैशिष्ट्य म्हणजे मोदी यांनी वाराणसी येथूनही लोकसभेची जागा लढवली आणि त्याच जागेच प्रतिनिधित्व कायम ठेवल... 

ISBN No. :9789392374463
Author :Prakash Akolkar
Publisher :Rohan Prakashan
Binding :paperbag
Pages :254
Language :Marathi
Edition :2022
View full details