1
/
of
2
akshardhara
Aathavani Aajichya ( आठवणी आजीच्या )
Aathavani Aajichya ( आठवणी आजीच्या )
Regular price
Rs.126.00
Regular price
Rs.140.00
Sale price
Rs.126.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी ! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा - खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना! म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीच एखाद वादळ आल आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारून ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असत. आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! आजोळचे दिवस या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांची याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत.
| ISBN No. | :9789392374593 |
| Author | :Arun Shevate |
| Publisher | :Rohan Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :98 |
| Language | :Marathi |
| Edition | :2022 |
