Skip to product information
1 of 2

akshardhara

Koos ( कूस )

Koos ( कूस )

Regular price Rs.324.00
Regular price Rs.360.00 Sale price Rs.324.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणार्‍या मजुरांमध्ये निम्मे प्रमाण महिलांचे आहे. दोन जणांचा मिळूनच कोयता होतो. ऊस तोडणीच्या काळात पाळीच्या दिवसातही महिला कष्टप्रद काम करतात. पाळीची कटकट नको म्हणून गर्भाशय काढून टाकण्याचा दु:सह मार्ग असंख्य महिलांनी असाहायपणे स्वीकारला. या महिलांनी जे भोगले त्याचे यथार्थ चित्रण कूस या कादंबरीत आले आहे.

ISBN No. :9789392374654
Author :Dnyaneshwar Prakash Jadhavar
Binding :Paperback
Pages :227
Language :Marathi
Edition :2022
View full details